शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या ह˜ीपणामुळे शेतकरी अडचणीत गुलाबराव पाटील : जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तर मंत्र्यांचे सेवक

By admin | Updated: May 13, 2016 22:35 IST

जळगाव : जिल्हा बँकेकडून २०११ पासून पीक कर्जाचे पुनर्गठन केले जात आहे. मात्र पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या ह˜ीपणामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन होत नाही. मंत्र्यांमुळे शेतकर्‍यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांसोबत झालेल्या चर्चेवेळी केला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जनतेचे सेवक व्हावे मंत्र्यांचे सेवक नव्हे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

जळगाव : जिल्हा बँकेकडून २०११ पासून पीक कर्जाचे पुनर्गठन केले जात आहे. मात्र पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या ह˜ीपणामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन होत नाही. मंत्र्यांमुळे शेतकर्‍यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांसोबत झालेल्या चर्चेवेळी केला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जनतेचे सेवक व्हावे मंत्र्यांचे सेवक नव्हे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
शिंगाडा मोर्चानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात गेले.
एक लाखांचे कर्ज तीन लाखांचा करार
जिल्हा बँक शेतकर्‍यांना एक लाखाचे कर्ज देत असताना तीन लाखांचा बोझा उतार्‍यावर बसवित असते. पीक कर्ज वाटप करीत असताना तलाठी, विकासो सचिव, क्षेत्र अधिकारी, कार्यकारी संचालक हे प्रकरणाची तपासणी करीत असतात. त्यानंतर संचालक मंडळ कर्जाला मान्यता देत असतात. धरणगाव तालुक्यातील २०० कोटींचे कर्ज बोगस होते तर संचालक असलेले एकनाथराव खडसे यांनी त्यावेळी डोळे लावले होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गेल्या चार वर्षांपासून कर्जाचे पुनर्गठन केले जात आहे. मात्र मंत्र्यांसाठी शेतकर्‍यांना वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जिल्‘ाचे बॉस तुम्ही... मंत्र्यांच्या दबावात राहू नका
शेतकर्‍यांच्या प्रश्नावर जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना फोन करावा तर ते फोन घेत नाहीत. भेटण्यासाठी गेलो तर दरोड्याचे गुन्हे दाखल करतात. जिल्‘ाचे बॉस म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. तुम्ही जनतेचे सेवक आहात, मंत्र्यांच्या दबावात राहून त्यांचे सेवक होऊ नका असा सल्ला त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिला. पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असला की जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे मागे पुढे असतात. पालकमंत्र्यांचा सन्मान करा मात्र लक्षात येईल इतके दबावात राहू नका.

जिल्हा प्रशासन मुक्ताईनगरच्या सेवेत
मुक्ताईनगर तालुक्याच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओ यांच्यासह सर्व अधिकार्‍यांची झाडून उपस्थिती होती. जिल्हा प्रशासन मुक्ताईनगर तालुक्याच्या सेवेत आहे का? असा सवाल जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केला. चोर्‍या घरफोड्या वाढत आहे. गल्लोगल्ली स˜ापेढ्या तयार झाल्या आहेत. पोलीस अधीक्षकांना गुन्हेगारी रोखण्यासाठी सूचना द्यावी अशी विनंती त्यांनी केली.