शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी गुलाबराव देवकर, गुरुमुख जगवाणींसह ८ अर्ज दाखल अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस : अमोल पाटील, शशांक देशपांडे, हरिश गनवाणी,बरडे

By admin | Updated: November 2, 2016 00:41 IST

जळगाव : विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर, भाजपातर्फे आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी आणि काँग्रेसतर्फे लताबाई छाजेड यांच्यासह जिल्हाभरातील एकूण सात उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात८उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान,बुधवार, २नोव्हेंबररोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्जदाखलकरण्यासाठीगर्दी होण्याची शक्यता आहे.

जळगाव : विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर, भाजपातर्फे आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी आणि काँग्रेसतर्फे लताबाई छाजेड यांच्यासह जिल्हाभरातील एकूण सात उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात८उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान,बुधवार, २नोव्हेंबररोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्जदाखलकरण्यासाठीगर्दी होण्याची शक्यता आहे.
देवकर समर्थकांसह तर जगवाणी आले एकटे
मंगळवारी दुपारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झालीहोती. दीड वाजेच्या सुमारास माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी खासदार ॲड.वसंतराव मोरे, कार्याध्यक्ष विलासपाटील,ॲड.रवींद्र पाटील, विनोद देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येनेउपस्थित होते. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी हे एकदोन सहकार्‍यांसह दाखल होऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारीघेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा उमेदवाराच्या नावाबाबत बोलणे टाळले. मात्र इकडे डॉ.जगवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.जगवाणीवदेवकरयांनीअर्जदाखलकेले.मात्रत्यांच्याअर्जासोबतएबीफॉर्मजोडलेलानव्हता.
काँग्रेसकडून छाजेड यांना एबी फॉर्म
चोपडा येथील नगरसेविका लताबाई गौतम छाजेड यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाने दिलेला ए.बी.फॉर्म देखील त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील, महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, प्रदेश सरचिटणीस डी.जी.पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, निर्जलाबाई भिल, चोपडा तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, चोपड्याच्या नगराध्यक्षा मनिषा चौधरी, नगरसेविका शुभांगी पाटील, शोभा पाटील, मेहमूद बागवान, प्रा.विलास दारूंडे, कल्पना जगताप, सुभद्राताई वाडे, चंद्रशेखर युवराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या सातउमेदवारांनी सादर केले अर्ज
मंगळवारी आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, भुसावळचे नगरसेवक विजय मोतीराम चौधरी, जि.प.सदस्य विजय दत्तात्रय पाटील, अमळनेरचे नगरसेवक प्रवीण गंगाराम पाटील, चोपड्याच्या नगरसेविका लताबाई गौतम छाजेड, पारोळ्याचे नगरसेवक नितीन दत्तात्रय सोनार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
२१ जणांना उमेदवारी अर्जाचे वितरण
मंगळवारी दिवसभरात २१ जणांनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज नेले. यात जिल्हा बँक संचालक अमोल चिमणराव पाटील, यावलचे माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, रावेरचे हरिश गनवाणी,खान्देश विकास आघाडीचे नितीन बरडे यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे.