शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी लाँचिंगची संसदेत रंगीत तालीम

By admin | Updated: June 29, 2017 00:30 IST

वस्तू व सेवा कर (जीएसटी) चे ऐतिहासिक लाँचिंग ३0 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमधे होणार आहे. या सोहळयाची रंगीत

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) चे ऐतिहासिक लाँचिंग ३0 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमधे होणार आहे. या सोहळयाची रंगीत तालिम बुधवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमधे संपन्न झाली. तथापि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षाने जीएसटीला विरोध करण्यासाठी ३0 जूनच्या सोहळयावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, असे पक्षप्रवक्ते डेरेक ओ ब्रायन यांनी पत्रकारांना सांगीतले. वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीची पूर्वतयारी सरकारने पूर्ण केली आहे. सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साईज अ‍ॅण्ड कस्टम्सच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात ही करप्रणाली लागू करण्याआधी जीएसटीशी संबंधित साऱ्या अडचणी दूर करणे व त्वरित फिडबॅक मिळवणे यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी एक रिसोर्स सेंटर (अ‍ॅक्शन वॉर रूम) तयार करण्यात आले आहे. ही अ‍ॅक्शन वॉर रूम सिंगल विंडोच्या धर्तीवर सकाळी ८ ते रात्री १0 वाजेपर्यंत काम करणार आहे. अनेक फोन लाईन्ससह कम्प्युटरची अद्ययावत यंत्रणा त्यासाठी तैनात करण्यात आली आहे. वॉर रूममधील उपस्थित अधिकारी, तज्ज्ञांच्या मदतीने जीएसटीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देतील. स्वातंत्र्यानंतर प्रथमच १६ कर समाप्त करून जीएसटी अस्तित्वात येत आहे. जम्मू-काश्मीर वगळता तमाम राज्यांच्या विधानसभांमधे हा कायदा मंजूर झाला आहे. नव्या प्रणालीत करांचे दर आणि अनेक वस्तंूच्या किमती खाली येणार आहेत.