शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी देणार २० हजार कोटींचा धंदा

By admin | Updated: June 29, 2017 01:53 IST

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) एक जुलैपासून लागू होणार असून त्यासंदर्भातील वेगवेगळ््या सेवांच्या माध्यमातून देशभरातील

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) एक जुलैपासून लागू होणार असून त्यासंदर्भातील वेगवेगळ््या सेवांच्या माध्यमातून देशभरातील कर आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागारांना सुमारे २० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय उपलब्ध होईल.सुगल अँड दमानी ग्रुपने पेवर्ल्डद्वारे आॅनलाईन बिल पेमेंट बिझनेसमध्ये पाय ठेवायच्या आधी अनेक दशके लॉटऱ्यांवरच लक्ष केंद्रित केले होते. आता ते जीएसटी सेवा देणारे (जीएसटी सर्व्हीस प्रोव्हायडर-जीएसपी) बनले आहेत. या जीएसपीचा फायदा व्यवसायाची नोंदणी, इलेक्ट्रॉनिक इन्व्हायसेस अपलोड करणे व टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर फाइल करण्यास होईल. पुण्यातील वनाया नेटवर्क छोट्या आणि मध्यम उद्योगांत निधीची व्यवस्था करण्याचे काम करते. वनाया नेटवर्कला कर आकारणीचा (टॅक्सेशन) काहीही अनुभव नाही. परंतु आज ते जीएसपी (जीएसटी सुविधा प्रोव्हायडर) बनले. त्यांना कंपन्या, कंपन्यांचे विक्रेते व स्वतंत्रपणे काम करणाऱ्या छोट्या आणि मध्यम उद्योगांकडून व्यवसाय मिळेल, असे वाटते. जीएसटीने ‘अ‍ॅप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर्स’ (एएसपी) या नव्या व्यवसायालाही जन्माला घातले आहे. हे एएसपी विक्री आणि खरेदीची माहिती करदात्यांकडून घेऊन तिचे रुपांतर जीएसटीचे रिटर्नस् आॅनलाइन फाइल करण्यासाठी करतील. जीएसटीमुळे १३ ते २० हजार कोटी रुपयांचे उद्योग आकाराला येत आहे. त्यात एएसपी आणि जीएसपी हे सॉफ्टवेअर सर्व्हिस प्रोव्हायडर्स, चार्टर्ड अकाऊंटंट्स आणि सल्लागार कंपन्यांचा समावेश आहे. कारण संपूर्ण उद्योगाचे बिझनेस प्रोसेस रि-इंजिनीअरिंग होत आहे.टॅली, ओरॅकल यांचा फायदा-एसएपी आणि ओरॅकल या ईआरपी व्यवसायातील मोठ्या कंपन्या येत्या दोन वर्षांत किमान ६,५०० कोटी रुपयांचा (एक अब्ज अमेरिकन डॉलर) महसूल कमावतील, असे उद्योग वर्तुळाने म्हटले आहे. देशातील टॅली सोल्युशन्सला याआधीच व्यवसायातून सहा लाख वर्गणीदार मिळाले आहेत. टॅली सोल्यूशन्सचे अकाऊंटिंग सॉफ्टवेअरचे जवळपास ११ लाख युझर्स आहेत.