शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन..2

By admin | Updated: December 8, 2015 01:52 IST

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय
छत्रपती शिवाजी कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक विजया पाटील, उपमुख्याध्यापक अनिल लोंढे, पर्यवेक्षिका जयर्शी साठे, प्रकाश रणदिवे, शुभांगी रजपूत आदी उपस्थित होते.
संकल्प युथ फाउंडेशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महात्मा फुले गृहनिर्माण संस्था, मोदी येथे संकल्प युथ फाउंडेशनच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी एन.एस.यू.आय.चे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, किरण लोंढे, प्रतीक शिंगे, मनोज आदटराव, संदेश कांबळे, हिमालय खंडागळे, नीलेश इंगळे, गौरव मुंजाळे, नागेंद्र डोंगराजे, प्रवीण चव्हाण, अजित पवार, सोनल भोसले, अतिश पाटोळे, गायत्री इसुरे, पियुष इंगळे, दिनेश डोंगरे, नितेश फुलारी, केदार देशमुख आदी उपस्थित होते.
बुद्ध प्रेरणा सामाजिक संस्था
अक्कलकोट रोड येथील न्यू सुनील नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेविका जगदेवी नवले, संस्थापक अध्यक्ष दत्ता कोपलवार, शिवराज गायकवाड, उपाध्यक्ष महेश बनसोडे, गणेश साळुंके, झोपडप?ी सुरक्षा महिला शहर अध्यक्षा कांता बनसोडे, सुनील थोरात, दत्ता भोसले, संदीप गायकवाड, प्रेमराज कोपलवार, महेश बनसोडे, उमेश बनसोडे, उमेश लिंबोळे, काशिनाथ घोडकुंबे, अमोल रंगदाळ, प्रभाकर जैनजांगडे, भारत बनसोडे, अमर बनसोडे, र्शीशैल हडलगी, लक्ष्मण उरणे, शुभम बद्दी, सरद कोळ्ळे, नरेंद्र कुंटला आदी उपस्थित होते.
यंत्रमाग कामगार सेना
विडी व यंत्रमाग कामगार सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी, विठ्ठल कुर्‍हाडकर, बिपीन साबळे, प्रशांत जक्का, र्शीनिवास बोगा, गुरुदेव वडीशेरला, बसवराज सुतार, व्यंकटेश मिठ्ठा, दशरथ नंदाल, साईनाथ गायकवाड, अजय कारमपुरी आदी उपस्थित होते.
रिपाइं (डेमॉक्रॅटिक)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमॉक्रॅटिक) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अंगद जाधव, महिला शहर अध्यक्षा पद्मिनी साळवी, कमलाताई बाडकर, राजू क्षीरसागर, नामदेव खंदारे, धनराज व्हटकर, राहुल जाधव आदी उपस्थित होते.
नालंदा सेवाभावी संस्था
विडी घरकूल, कुंभारी येथील नालंदा मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी महंमद सौदागर, र्शीनिवास सौदागर, अशपाक शेख, इमाम शेख, कुमार गायकवाड, महिबुब मनियार, विश्वरत्न कांबळे, विद्यासागर बनसोडे, राकेश स्वाके, भारत बाबरे, बापू शिंदे, सुखदेव इंगळे, युवराज बडेकर, बाळासाहेब सरवदे आदी उपस्थित होते.