शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमध्ये सू की यांचे सरकार येणार

By admin | Updated: November 10, 2015 22:53 IST

भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये २५ वर्षांनंतर लोकशाहीसमर्थक आँग सॅन सू की यांचा ‘नॅशनल डेमोक्रॅटिक लीग’ हा पक्ष मोठ्या बहुमताकडे वाटचाल करीत आहे.

यांगून : भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये २५ वर्षांनंतर लोकशाहीसमर्थक आँग सॅन सू की यांचा ‘नॅशनल डेमोक्रॅटिक लीग’ हा पक्ष मोठ्या बहुमताकडे वाटचाल करीत आहे.म्यानमारमधील सत्ताधारी युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हते ओ यांनी पराभव स्वीकारून ‘आम्ही हरलो आहोत’, अशी कबुली दिली आहे. त्यामुळे या गरीब देशात आँग सॅन सू की यांचे सरकार स्थापन होणे अटळ आहे.गेल्या रविवारी येथे सार्वत्रिक निवडणूक झाली होती. सोमवारी मतमोजणी सुरू झाली. निकाल जाहीर होताच सू की यांचे समर्थक नॅशनल डेमोक्रॅटिक लीगच्या मुख्यालयाच्या बाहेर जमा झाले. लाल टी शर्ट घालणाऱ्या या सू की समर्थकांनी विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या.या निवडणुकीत ८० टक्के मतदान झाले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांविरुद्ध निर्माण झालेला असंतोष मतदारांनी मतपेटीद्वारे व्यक्त करीत सू की यांना विजयी केले. वरिष्ठ सभागृहात सू की यांनी १२ जागा जिंकल्या आहेत. (वृत्तसंस्था)