शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांपासून साबण, डिटर्जंट बनवण्यावर सरकारकडून बंदी- पेटा

By admin | Updated: April 18, 2016 21:28 IST

प्राण्यांच्या अवयवांपासून साबण आणि डिटर्जंट बनवणा-या कंपन्यांवर 'सीपीसीएसइए'नं बंदी घातली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १८- प्राण्यांच्या अवयवांपासून साबण आणि डिटर्जंट बनवणा-या कंपन्यांवर 'सीपीसीएसइए'नं बंदी घातली आहे. पर्यावरणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येणा-या आणि जनावरांवर प्रयोग करणा-यांवर देखरेख ठेवणा-या समिती (सीपीसीएसइए)नं ही बंदी घातली असून, यासाठी सर्क्युलरही जारी केल्याचं पेटानं सांगितलं आहे. पेटा या संघटनेला माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे. हे सर्क्युलर जनावरांच्या अवयव आणि चरबीपासून साबण आणि डिटर्जंट बनवणारे उत्पादक आणि उद्योजकांना पाठवण्यात आलं आहे. 2014पासून प्राण्यांपासून साबण बनवण्यावर बंदी घालण्याचा विचार होता, असंही यावेळी पेटानं सांगितलं. प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणा-या बीआयएस या संघटनेनं प्राण्यांच्या अवयवांवर प्रयोग करण्यावर बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि काही खासदारांनीही यासाठी मदत केली होती. आता साबण उत्पादकांना ससा, उंदीर आणि डुकराचे अवयव, चरबी वापरून साबण बनवता येणार नाही आहे.पेटानं स्वतःच्या वेबसाईटवर प्राण्यांच्या चरबीविरहित  साबणांच्या कंपन्यांची माहिती दिली आहे, असं पेटाची रिसर्च असोसिएट दीप्ती कपूर यांनी सांगितलं आहे. पेटाच्या माहितीनुसार, जगात प्राण्यांच्या अवयवांपासून साबण बनवणा-या 2 हजार कंपन्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता प्राण्यांच्या अवयवांपासून न बनवलेला साबण वापरता येणार आहेत.