शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

पान-२ राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी गोव्याला केंद्राकडून ५८ कोटी

By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST

राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी गोव्याला केंद्राकडून ५८ कोटी

राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीसाठी गोव्याला केंद्राकडून ५८ कोटी
पणजी : गोव्यात राष्ट्रीय महामार्ग ४ अ, १७, १७ अ तसेच १७ ब या मार्गांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी केंद्राने गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारला ५८ कोटी ५९ लाख रुपये दिले. २0१४-१५ या चालू आर्थिक वर्षात २९ कोटी रुपये दिल्याचे केंद्रीय रस्ता वाहतूक तथा महामार्ग राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत खासदार शांताराम नाईक यांच्या प्रश्नावर लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे काही भागात महामार्गांच्या दुरुस्तीचे सोपविण्यात आलेले काम अजून सुरू व्हायचे आहे. हे काम प्राधिकरण आपण थेट करणार आहे किंवा राज्य सरकारच्या बांधकाम खात्यांमार्फत ही कामे होणार आहेत. जेथे कामे सुरू झालेली आहेत ती बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर असून देखभाल दुरुस्तीचे संबंधित काम कंत्राटदार करणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ४ च्या विस्ताराबाबत अन्य एका प्रश्नावरील लेखी उत्तरात मंत्र्यांनी असेही स्पष्ट केले आहे की, विस्ताराचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतले जात असून निधीची उपलब्धता आणि प्राधान्यक्रम लावूनच काम केले जात आहे. तब्बल ३0१२ कोटी रुपये खर्चाची दोन कामे सध्या सुरू असून डिसेंबर २0१५ पर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. बांधकाम चालू असलेल्या मार्गांच्या बाबतीत कुठल्याही निविदा रद्द केलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)