शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा स्विमिंग पूलमधील फोटो झाला व्हायरल

By admin | Updated: February 24, 2017 17:19 IST

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दरम्यान, एका फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमधील हा फोटो

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 24 - गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. येथील एका फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमधील आपला फोटो त्यांनी फेसबुक पेजवर अपलोड केला. या फोटोच्याखाली एक कॅप्शन सुद्धा दिली होती, त्यावर नेटिझन्सनी ट्रोल केल्यानंतर त्यांनी ती कॅप्शन बदलली.
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी येथील एका फॉरेस्ट रिसॉर्ट स्विमिंग पूलमधील आपला फोटो फेसबुकवर अपलोड केला. तसेच, त्या फोटोखाली “Relaxing after elections. Guess who? Guess where?” अशी त्यांनी कॅप्शन लिहिली होती. दरम्यान, या त्यांच्या फोटोला अनेकांनी लाईक करत कॉमेंट केल्या. यामध्ये काही निगेटिव्ह कॉमेंट करत त्यांना ट्रोल केले. त्यांनतर त्यांनी ती कॅप्शन पुन्हा बदलली आणि  “Communing with nature. A refreshing experience”. अशी लिहिली. 
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आपल्या कुटुंबीयांसोबत सध्या रिसॉर्टमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.