शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जयललितांविरुद्ध द्रमुक सुप्रीम कोर्टात जाणार

By admin | Updated: May 26, 2015 01:43 IST

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना निर्दोष ठरविल्याविरुद्ध द्रमुकने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई : बेहिशेबी संपत्तीप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना निर्दोष ठरविल्याविरुद्ध द्रमुकने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक काँग्रेसने मात्र अपील दाखल न करण्याचा सल्ला कर्नाटक सरकारला दिला आहे.या खटल्यात सहभागी होण्याचा द्रमुकला अधिकार असल्याचे सुप्रीम कोर्टाने दोनदा म्हटले आहे. जयललिता प्रकरणात पक्ष निश्चितच अपील दाखल करेल, असे द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी निवेदनात म्हटले. कर्नाटक उच्च न्यायालयाने ११ मे रोजी जयललिता व अन्य तिघांना दोषमुक्त केल्यानंतर कर्नाटकने या प्रकरणात सुप्रीम कोर्टात आव्हान द्यावे यासाठी द्रमुकने दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या कायदा शाखेने सरकारला जयललिता प्रकरणात आव्हान याचिका दाखल न करण्याचा सल्ला दिला आहे. राज्याची भूमिका प्रशासकीय राहिली असून न्यायालयीन प्रक्रियेशी सरकारचा संबंध नाही. जयललितांना उच्च न्यायालयाने निर्दोष ठरविण्याच्या प्रकरणात कर्नाटक राज्य हे पक्षकार नाही, असे कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या कायदा शाखेने निवेदनात म्हटले.