शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

छळवणुकीचा विरोध करणाऱ्या विद्यार्थिनीला सळईने मारहाण

By admin | Updated: June 3, 2016 02:53 IST

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील माणिकचक येथे गुरुवारी छेड काढणाऱ्या एका युवकाचा विरोध केल्यावरून इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सळईने बेदम मारहाण करण्यात आली.

माणिकचक : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील माणिकचक येथे गुरुवारी छेड काढणाऱ्या एका युवकाचा विरोध केल्यावरून इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सळईने बेदम मारहाण करण्यात आली. तिच्यासोबत तिची आई व स्थानिक ग्रामपंचायतच्या एका सदस्यालाही मारहाण झाली.नूर अली (२०) हा युवक तिची वर्षभरापासून छेड काढत तिला त्रास देत होता. त्याची तक्रार करण्यास विद्यार्थिनी आईला घेऊन लानूरच्या घरी आली. त्या दोघी नूरच्या घरासमोर आल्या तेव्हा नूरच्या कुटुंबीयांनी त्यांना लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य आयूष करानी यांनी हस्तक्षेप केला तेव्हा हल्लेखोरांनी त्यांचीही पिटाई केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. हल्ल्यात विद्यार्थिनी, तिची आई आणि आयुष असे तिघेही गंभीर जखमी झाले. (वृत्तसंस्था)