शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

विद्यार्थिनीने शाळेतच दिला बाळाला जन्म

By admin | Updated: December 2, 2015 03:55 IST

येथील माधापूर भागातील शाळेत नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीने शाळेच्या शौचालयात बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. याप्रकरणी

हैदराबाद : येथील माधापूर भागातील शाळेत नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीने शाळेच्या शौचालयात बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.मंगळवारी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. माधापूर भागातील सरकारी शाळेत वर्ग सुरूअसताना पीडित मुलीच्या पोटात दुखू लागले. पोट दुखत असल्याचे सांगून ती शौचालयात गेली. यानंतर काहीच क्षणात विद्यार्थी आणि शिक्षकांना नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मुलीने बाळाला जन्म दिलेला पाहून सगळेच अवाक् झाले. माधापूरच्या पोलीस निरीक्षक नरसिमुलू यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर धानू नामक व्यक्तीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धानू हा पीडित मुलीच्या शेजारी राहतो. पीडित मुलीचे वडील मजुरी करतात आणि जवळच्याच आदिवासी वस्तीत राहतात. मुलीच्या पालकांना ती गर्भवती असल्याची माहिती होती, हेही चौकशीतून समोर आले आहे. (वृत्तसंस्था)