शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

‘गिरिराज सिंह बलात्काऱ्यापेक्षा कमी नाहीत’

By admin | Updated: April 3, 2015 23:44 IST

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते गिरिराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या वर्णद्वेषी वक्तव्यामुळे निर्माण झालेले वादळ अ

नवी दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते गिरिराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या वर्णद्वेषी वक्तव्यामुळे निर्माण झालेले वादळ अद्याप शमलेले नाही. देशात गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांडावरील माहितीपटामुळे वादग्रस्त ठरलेल्या ब्रिटिश चित्रपट निर्मात्या लेस्ली उडविन यांनी आता या वादात उडी घेतली आहे. महिलांविरुद्ध वक्तव्य करणारे गिरिराज सिंग हे एखाद्या बलात्कारी व्यक्तीपेक्षा कमी नाहीत, अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे, तसेच गिरिराज सिंग यांच्यासारख्या मंत्र्यांची पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे आहे. माझ्या माहितीपटाने बलात्कारींना अभय मिळाले अशी आगपाखड करणारे जेव्हा अविचाराने अशी वक्तव्ये करतात तेव्हा मन अस्वस्थ होते. स्त्रियांबद्दल अशी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या राजकारण्यांना भारतीय संसदेत स्थान का दिले जाते? असा सवाल लेस्ली यांनी गुरुवारी एका मुलाखतीत बोलताना केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)