शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कमल हसनपासून गौतमीची फारकत

By admin | Updated: November 2, 2016 04:22 IST

१३ वर्षे औपचारिक लग्न न करता सोबत राहिल्यानंतर अभिनेत्री गौतमी तडीमल्ला हिने अभिनेता व चित्रपट निर्माता कमल हसन याच्यापासून जड अंत:करणाने फारकत घेतली

चेन्नई : गेली १३ वर्षे औपचारिक लग्न न करता सोबत राहिल्यानंतर अभिनेत्री गौतमी तडीमल्ला हिने अभिनेता व चित्रपट निर्माता कमल हसन याच्यापासून जड अंत:करणाने फारकत घेतली आहे.आपल्या ब्लॉगवर स्वत: हे जाहीर करताना गौतमीने लिहिले, ‘ मी आणि श्री. हसन आता एकत्र राहात नसल्याचे सांगताना माझे मन विदीर्ण होत आहे. सुमारे १३ वर्षांच्या साहचर्यानंतर आयुष्यातील सर्वात उद्््ध्वस्त करणारा हा निर्णय मला घ्यावा लागत आहे.आता आमचे दोघांचे मार्ग पुन्हा मागे न वळता येण्यासारखे वेगळे झाल्याने मनावर दगड ठेवून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला व हे सत्य पचवायला आपल्याला बराच वेळ लागला, असेही गौतमीने लिहिले. स्वत:च्या स्वप्नांना मुरड घालणे हा माझ्यापुढे दुसरा पर्याय होता. परंतु ते शक्य नसल्याने सुमारे दोन वर्षांच्या मानसिक द्वंव्दानंतर एक स्त्री म्हणून आयुष्याच्या या टप्प्याला सर्वात कठीण असा हा निर्णय घेणे मला भाग पडले. तरीही मला कोणाहीकडून सहानुभूतीची अपेक्षा नाही वा मला कोणालाही दोषही द्यायचा नाही, असे तिने नमूद केले.कमल हसन यांची मी यापुढेही ‘फॅन’ राहीन व त्यांच्या कामगिरीचे कौतुक करीत राहीन, असेही तिने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)>मुलीशी उडाला होता खटकाकमल हसन यांची मुलगी श्रुती हिच्याशी खटका उडाल्याच्या बातमीनंतर तीन महिन्यांनी गौतमीने ही फारकत घेतली आहे. श्रुती आणि कमल हसन या दोघांच्याही एकत्र भूमिका असलेला ‘शाबास नायडू’ हा पहिला चित्रपट येऊ घातला आहे. त्या चित्रपटातील आपल्या पात्रासाठी गौतमीने केलेल्या पोषाखाच्या निवडीवरून दोघींमध्ये खटका उडाला होता. त्यानंतर श्रुतीने स्वत:च्या पसंतीचे कपडे आणून चित्रीकरण केले होते.