शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

'या' जागेवरुनही गांधीजी होणार गायब

By admin | Updated: January 17, 2017 13:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला सुरवात केल्यानंतर भाजपाने अनेक पोस्टर, बॅनर शहरभर लावले होते.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला सुरवात केल्यानंतर भाजपाने अनेक पोस्टर, बॅनर शहरभर लावले होते. त्यावर महात्मा गांधी यांचा फोटो, चष्मा आणि त्यांचे स्केच होते. हे बॅनर अस्वच्छ ठिकाणी लावू नका. गांधीजीचा अवमान अवमान होईल अशी कोणतीही कृती करु नका, असे आदेश केंद्र सरकारने तातडीने जारी केले आहेत.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महात्मा गांधी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत.  लावण्यात आलेले हे पोस्टर सार्वजनिक शौचालये आणि इतर अस्वच्छ ठिकाणी असल्याने गांधीजींचा अवमान होऊ शकतो. असे म्हणत छत्तीसगड मधील बुद्रुद्दीन कुरेशी यांनी उच्चन्यायालयात अवनमान याचिका दाखल केली होती. कुरेशी य़ांच्य़ा याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. मात्र, याचिका फेटाळून लावताना कोणत्या ठिकाणी गांधीजींचा फोटो लावल्यास अवमान होऊ शकतो हे निश्चित करण्याचे केंद्र सरकारला आदेश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या पाणी पुरवठा आणि आरोग्य मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियानाच्या प्रमुखांना काही बंधनं घालून दिली आहेत. महात्मा गांधी यांच्याशी संबंधित कोणत्याही वस्तूचा सार्वजनिक शौचालये, कचरापेटी किंवा कोणत्याही अस्वच्छ ठिकाणी त्यांचे बॅनर असल्यास ते तात्काळ काढून टाकावेत असे आदेश देण्यात आले आहेत.