शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

खेळ, उन...पावसाचा ढगाळ वातावरण : ४० तापमानानंतर दुपारी पाऊससरी

By admin | Updated: March 28, 2016 01:15 IST

जळगाव : पुणे येथील वेधशाळेने राज्यातील बहुतांश भागात पावसाचे भाकित वर्तविल्यानंतर जळगाव शहरात रविवारी सकाळपासून उन आणि पावसाचा खेळ सुरु होता. दुपारी एक वाजेपर्यंत ४०.६ सेल्सीअस पर्यंत पोहचलेल्या तापमानानंतर दुपारी पावसाच्या सरी जळगावकरांनी अनुभवल्या. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण राहिले.

जळगाव : पुणे येथील वेधशाळेने राज्यातील बहुतांश भागात पावसाचे भाकित वर्तविल्यानंतर जळगाव शहरात रविवारी सकाळपासून उन आणि पावसाचा खेळ सुरु होता. दुपारी एक वाजेपर्यंत ४०.६ सेल्सीअस पर्यंत पोहचलेल्या तापमानानंतर दुपारी पावसाच्या सरी जळगावकरांनी अनुभवल्या. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण राहिले.
पुणे येथील वेधशाळेने राज्यातील बहुतेक भागात पावसाची शक्यता वर्तविली होती. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान तर मराठवाडा व विदर्भात काही जागी सरासरी तापमान लक्षणीय वाढल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्री जळगाव जिल्ह्यात किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला होता. खोटे नगर, अजिंठा चौफुली परिसर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरासह शिरसोली येथे मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पाऊस झाला होता. रविवारी सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारी दीड वाजेपर्यंत कमाल तापमान ४०.६ तर किमान तापमान १९.६ पर्यंत होते. त्यानंतर वातावरणात काही प्रमाणात गारवा आला. दुपारी अडीच वाजेनंतर ढगाळ वातावरण झाले. जळगाव शहरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. काही वेळ आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली. अवघे दोन ते तीन मिनीटे पाऊस झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते.