शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रोमनवाडीत मोफत टँकरने पाणी

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

सेवाभावी संस्था व सधन व्यक्तींनी दुष्काळाबाबत गंभीर व्हावे : संजय जगताप

सेवाभावी संस्था व सधन व्यक्तींनी दुष्काळाबाबत गंभीर व्हावे : संजय जगताप
जेजुरी : सामाजातील सेवाभावी संस्था किंवा सधन व्यक्तींनी दुष्काळात सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. दुष्काळाबाबत सर्वांनीच गंभीर झाले पाहिजे. असे प्रतिपादान काँग्रेसचे युवा नेते संजय जगताप यांनी केले आहे. रोमनवाडी- पांडेश्वर (ता.पुरंदर) येथे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने सासवड येथील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन ग्रुप आणि जनसेवा युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मोफत पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध केली आहे. या उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने सासवड येथील सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन ग्रुप आणि जनसेवा युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मोफत पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध केली आहे. याचा शुभारंभ युवा नेते संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.या उपक्रमाचे कौतुक करून दुष्काळ निवारणासाठी शेतकरी बांधवांसाठी पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चार्‍यासाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी मार्केट कमिटीचे सभापती नंदुकाका जगताप यांनी पुरंदरच्या पूर्व भागात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. या भागातील गावांना टंचाई यादीत घेणे गरजेचे असताना तालुक्याचे लोकप्रतिनिधी पेपरबाजी करून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असल्याची जाहिरात करीत असल्याचा आरोप केला आहे, तर सिद्धिविनायक ग्रुप आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने किरण फडतरे यांनी संजय जगताप यांना प्रेरणास्थान मानून शेतकर्‍यांप्रती कर्तव्य भावनेतून हा उपक्रम सुरु केल्याचे सांगितले.
उपसरपंच पंढरीनाथ सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. सागर चव्हाण यांनी स्वागत केले.
याप्रसंगी विजय वढणे, नगरसेवक दीपक हिवरकर, सरपंच वैजयंता शिंदे, सदस्या सुषमा रोमण, कल्पना रोमण, पोलीस पाटील अरुण धुमाळ, मनोहर झेंडे, प्रकाश शिंदे, शैलेश रोमण, विक्रम शिंदे, ग्रामसेविका एस. बी. नवले, सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांत हिवरकर, दिनेश भिंताडे, संभाजी जगताप, विजय कदम, संजीव देसाई, गणेश सरनाईक, स्वप्नील जगताप यांसह ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. गणेश सोनवणे यांनी आभार मानले.

फोटो ई मेल केला आहे
फोटोओळी :- रोमणवाडी - पांडेश्वर ( ता. पुरंदर ) येथे सासवड येथील सिद्धिविनायक क न्सट्रक्शन ग्रुप आणि जनसेवा युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत पाण्याच्या टँकर सुविधेचा शुभारंभ संजय जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ.