शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात विचित्र अपघात चार ठार, ३० गाडया परस्परांवर आदळल्या

By admin | Updated: February 10, 2016 12:41 IST

हरयाणात करनालमध्ये राष्ट्रीय महामार्ग एकवर निलोकेहरी येथे बुधवारी सकाळी एक विचित्र अपघात झाला. या महामार्गावरुन चाललेल्या ३० गाडया परस्परांवर धडकल्या.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० - हरयाणात करनालमध्ये राष्ट्रीय महामार्ग एकवर निलोकेहरी येथे बुधवारी सकाळी एक विचित्र अपघात झाला. या महामार्गावरुन चाललेल्या ३० गाडया परस्परांवर धडकल्या. या अपघातात एका गाडीतील चौघांचा मृत्यू झाला. 
 
पहाटेच्यासमयी असणा-या दाट धुक्यांमुळे हा अपघात झाला. या महामार्गावरुन चाललेला एक ट्रक बंद पडताच मागून येणारी गाडी ट्रकला धडकली. त्यानंतर रांगेमध्ये असलेल्या २५ ते ३० गाडया एकापाठोपाठ एक परस्परांवर आदळल्या. 
 
दाट धुक्यांमुळे समोरचे स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे चालकाला नियंत्रण राखता आले नाही असे महामार्ग गस्त अधिकारी मनोज कुमार यांनी एएनआयला सांगितले. छायाचित्रांमध्ये ट्रकच्या मागच्या बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झाल्याचे दिसत आहे. अशा प्रकारचे अपघात परदेशातील रस्त्यांवर होतात. भारतात अशा प्रकारच्या अपघाताची दुर्मिळ घटना आहे.