शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाच लिटर पाण्याची होणार बचत- जोड

By admin | Updated: March 21, 2016 00:21 IST

यंदा कूपनलिका दुरुस्ती...

यंदा कूपनलिका दुरुस्ती...
दरवर्षी एल.के. फाउंडेशनच्यावतीने महाबळ रस्त्यावर धुलिवंदन सणाचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येते. दोन वर्षांपासून एल.के. फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन मिळून हा उत्सव साजरे करू लागले होते. हजारो तरुणांना एकाच ठिकाणी रंग उधळण्याची पर्वणी उपलब्ध करून देणार्‍या दोन्ही फाउंडेशनच्यावतीने महाबळ रस्त्यावर रेन डान्स, समुद्राचा आभास व इतर प्रकार उपलब्ध करुन दिले जात असत. विशेष म्हणजे यामध्ये मुले व मुलांची स्वतंत्र व्यवस्था राहत असे. मात्र यंदा या गोष्टींना फाटा देत एल.के. फाउंडेशनच्यावतीने होळी साजरी न करता त्या खर्चामध्ये मनपाच्या नादुरुस्त व ज्यांची खोली कमी आहे, अशा कुपनलिकांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणीदेखील दीड लाख लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे.

इन्फो...
नगरसेवकांनीही दुष्काळग्रस्तांना मदत करावी...
दरवर्षी धुलिवंदनसाठी नगरसेवकांकडून पाण्याचे टँकर मिळत होते. यंदाही नगरसेवकांनी हे टँकर द्यावे मात्र ते धुलिवंदनसाठी न देता दुष्काळग्रस्तांना मदतसाठी द्यावे, त्या टँकरला लागणार्‍या डिझेलचा व चालकाचा खर्च युवाशक्ती फाउंडेशन करेल, अशी ग्वाही अध्यक्ष विराज कावडिया यांनी देऊन नगरसेवकांनाही दुष्काळी स्थितीत मदतीसाठी सरसावण्याचे आवाहन केले आहे.

इन्फो...
यात्रेसाठी टँकर...
धुलिवंदनला जे पाणी लागणार होते, ते वाचवून गरजूंना मिळावे म्हणून नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळाच्यावतीने एक टँकर धामणगाव यात्रेला पाठवूनही दिले आहे. एकूण चार टँकर दुष्काळी भागात दिले जाणार असून आता उर्वरित तीन टँकर एप्रिल-मे महिन्यात दुष्काळाची दाहकता वाढेल त्यावेळी दुष्काळी गावात दिले जातील, असे मंडळाने ठरविले आहे.