शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये कारागृहातून 5 खतरनाक कैद्यांचे पलायन

By admin | Updated: December 31, 2016 10:52 IST

बिहारमधील बक्सर मध्यवर्ती कारागृहातून पाच खतरनाक कैद्यांनी पलायन केले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. 31 - बिहारमधील बक्सर सेंट्रल जेलमधून पाच खतरनाक कैद्यांनी पलायन केले आहे.  पळालेले सर्व कैदी हे जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. या कैद्यांनी भिंतवर चढून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात हाय अलर्ट आणि नाकेबंदी करण्यात आली आहे.  तसंच पोलिसांनी काही ठिकाणी छापेमारी मारण्यासही सुरुवात केली आहे. मात्र अद्यापपर्यंत फरार कैद्यांबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाही.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उशीरा रात्री बक्सर सेंट्रल जेलच्या मेडिकल वॉर्डमधून या 5 कैद्यांनी पलायन केले. स्वतःला आजारी असल्याचे भासवत या पाचही जणांनी जेलमधून पळण्याचा कट रचला.  प्रदीप सिंह, सोनू पाण्डेय, उपेंद्र साह, देवधारी सिंह, सोनू सिंह अशी पलायन केलेल्या कैद्यांची नावे आहेत. कैद्यांनी शोचालयाची खिडकी तोडली आणि ते फरार झाले. दरम्यान, या कैद्यांना पळवण्यात कारागृहातील कर्मचा-यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.