शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमीनींचे बेकायदेशीर तुकडे करणार्‍यांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: April 1, 2016 00:36 IST

जळगाव- शहर व परिसराला लागून असलेल्या बर्‍याचशा कृषी/शेती जमिनींना रितसर बिनशेती परवानगी न घेता लेआऊट मंजूर न करता बर्‍याचशा लोकांनी गरीब व भोळ्या जनतेला स्वस्त भावाचे आमिष दाखवून कायदा माहित असल्यावरही अश जमिनींचे बेकायदेशीरपणे स्वसमजुतीचा नकाशा तयार करुन त्यास कुठलीही मान्यता न घेता त्याचे तुकडे विकलेले आहेत. सदर शेत तुकड्यांना खडे प्लॉट म्हणून विक्री करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीत या परिस्थितीला भाळून सर्वसामान्य गोरगरीब नागरिक बळी पडलेले आहेत. त्यामुळे उतार्‍यावर असंख्य नावांची गर्दी जमा होते. तसेच रितसर मालमत्ता नसल्यामुळे कुठलीही रस्ते, गटार वगैरे सुविधा विकसीत होत नाही व संबंधितांना नियमानुसार बांधकाम परवानगी सुद्धा मिळत नाही. सदरचा प्रकार हा बहुतांशी मेहरुण व आव्हाणे परिसरात झालेला आहे, त

जळगाव- शहर व परिसराला लागून असलेल्या बर्‍याचशा कृषी/शेती जमिनींना रितसर बिनशेती परवानगी न घेता लेआऊट मंजूर न करता बर्‍याचशा लोकांनी गरीब व भोळ्या जनतेला स्वस्त भावाचे आमिष दाखवून कायदा माहित असल्यावरही अश जमिनींचे बेकायदेशीरपणे स्वसमजुतीचा नकाशा तयार करुन त्यास कुठलीही मान्यता न घेता त्याचे तुकडे विकलेले आहेत. सदर शेत तुकड्यांना खडे प्लॉट म्हणून विक्री करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीत या परिस्थितीला भाळून सर्वसामान्य गोरगरीब नागरिक बळी पडलेले आहेत. त्यामुळे उतार्‍यावर असंख्य नावांची गर्दी जमा होते. तसेच रितसर मालमत्ता नसल्यामुळे कुठलीही रस्ते, गटार वगैरे सुविधा विकसीत होत नाही व संबंधितांना नियमानुसार बांधकाम परवानगी सुद्धा मिळत नाही. सदरचा प्रकार हा बहुतांशी मेहरुण व आव्हाणे परिसरात झालेला आहे, तरी असे खडे प्लॉट विकणार्‍या मूळमालकांवर भादंवि कलम ४२० अन्वये चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावे, सदर पत्राची दखल न घेतल्यास आम्हास जनहितार्थ मा.उच्च न्यायालय येथे आपल्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करावी लागेल.