शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात अतिक्र मित झोपडप˜ीत शौचालय बांधण्याचा घाट

By admin | Updated: January 22, 2016 22:56 IST

सटाणा : शहरातील आराई पांधी रस्त्यावरील पाटचारी व रस्त्यालगत असलेल्या बेकायदेशीर झोपड्या व अतिक्र मण पाटबंधारे विभागाने हटविणे आवश्यक असताना सटाणा नगरपरिषदेने या झोपडप˜ीत शौचालय बांधण्याचा घाट घालून एका नव्या वादाला सुरुवात केली आहे.

सटाणा : शहरातील आराई पांधी रस्त्यावरील पाटचारी व रस्त्यालगत असलेल्या बेकायदेशीर झोपड्या व अतिक्र मण पाटबंधारे विभागाने हटविणे आवश्यक असताना सटाणा नगरपरिषदेने या झोपडप˜ीत शौचालय बांधण्याचा घाट घालून एका नव्या वादाला सुरुवात केली आहे.शहरातील आराई बागायत पांधी लगत काही शेतकर्‍यांच्या जमिनीवर अतिक्र मण करून काहींनी झोपड्या बांधल्या आहेत. अतिक्र मण केलेल्या झोपडीधारकांना नगर परिषदेकडून शौचालय मंजूर करण्यात आले असून, प्रशासनाकडून तशी योजना तयार करण्यात येत आहे. संबंधित जमीनमालकांनी या कामावर हरकत घेतली असून, सटाणा तहसीलदारांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे.शासनामार्फत कोणताही निधी खर्च करताना तो निधी ज्या कामासाठी खर्च करावयाचा आहे त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रि या पार पाडल्याशिवाय कोणताही निधी खर्च करता येत नाही; मात्र आमच्या मालकीच्या शेतजमिनींवर अतिक्रमणधारकांना शौचालय बांधण्याकरिता शासनामार्फत किंवा नगर परिषदेमार्फत आमच्या जमिनी आरक्षित किंवा राखीव केलेल्या नसतानाही आमच्या पूर्वसंमतीशिवाय नगरपरिषदेने शौचालयाला मंजुरी कशी दिली, असा सवाल निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.या जमिनीवर शासनाच्या कोणत्याही विभागाचा मालकीहक्क नसताना पालिकेमार्फत बेकायदेशीरपणे व काही राजकीय नेत्यांच्या पाठबळावर हे बेकायदेशीर काम सुरू करण्याचा डाव असल्याचा आरोप जमीनमालकांनी केला आहे. या प्रकारामुळे जमिनीच्या मालकी हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न नगरपरिषद करत असून, त्यांनी शौचालय बांधण्याला हरकत घेतली आहे. तहसीलदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून शौचालय बांधण्याच्या योजनेस प्रतिबंध करावा अन्यथा गांधीगिरीचा अवलंब करून आंदोलनाचा इशारा बाळासाहेब यादवराव सोनवणे, रमेश सोनवणे, प्रकाश सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, पोपट सोनवणे, केशव सोनवणे, समीर पाटील, नंदकिशोर सोनवणे, रामदास सोनवणे, अशोक सोनवणे, तुळशीराम सोनवणे, रेवजी सोनवणे, शरद सोनवणे, माधवराव सोनवणे आदिंनी दिला आहे. (वार्ताहर)