शेतीचे नुकसान
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
राहू : राहू बेट (ता. दौंड) परिसरात शुक्रवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाटेठाण, टाकळी, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पिलाणवाडी या भागातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. डाळिंब, कांदा, हरभरा, गहू, भुईमूग व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे आली आहे.