शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर रिटर्न भरणो होणार कटकटीचे!

By admin | Updated: June 24, 2014 02:30 IST

पगारातून मिळणा:या उत्पन्नासोबत मिळणारे विविध भत्ते तसेच त्यांची जेवढय़ा बँकेत खाती असतील त्याचा सर्व तपशील विवरणात द्यावा लागणार आहे.

मनोज गडनीस - मुंबई
यंदा प्राप्तिकराचे विवरण (रिटर्न) भरताना नोकरदारांची डोकेदुखी वाढणार असून, त्यांना पगारातून मिळणा:या उत्पन्नासोबत मिळणारे विविध भत्ते तसेच त्यांची जेवढय़ा बँकेत खाती असतील त्याचा सर्व तपशील विवरणात द्यावा लागणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर खात्याच्या माध्यमातून प्राप्तिकराचे विवरण भरणा:या आयटीआर-2 फॉर्मचा नवा नमुना या वर्षीपासून लागू केला असून, त्याद्वारे ही माहिती पुढे आली आहे. 
या अनुषंगाने विभागातील उच्चपदस्थ सूत्रंनी ‘लोकमत’ला सांगितले की, ज्या आयटीआर-2 फॉर्मच्या माध्यमातून प्राप्तिकर विवरण भरले जाते त्यामध्ये मोठा बदल झाला आहे. गेल्यावर्षी 1क् पानी असलेला हा फॉर्म यंदा 12 पानांचा करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने पगारातून प्रत्यक्ष हातात मिळणारे उत्पन्न, कंपन्यांतर्फे पेट्रोल-डिङोल भत्ता, प्रवास भत्ता, लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स, मेडिकल भत्ता, वर्तमान पत्र भत्ता, टेलीफोन भत्ता हे आणि असे जे भत्ते दिले जातात त्याचा तपशील विवरणात नमूद करणो गरजेचे आहे. 
विभागाने करदात्याची अधिकाधिक माहिती मिळविण्यासाठी फॉर्ममध्ये बदल केला असला, तरी यामुळे विवरण भरणा:या व्यक्तीची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. विभागाला जी सविस्तर माहिती हवी आहे ती सर्व माहिती मिळण्याचा मुख्य स्त्रोत हा कंपनीतर्फे दिला जाणारा ‘फॉर्म -16’ आह़े मात्र नव्या फॉर्मची रचना आताच विभागार्पयत पोहोचल्याने अनेक कंपन्यांना इतका तपशीलवार फॉर्म-16 कर्मचा:यांना देणो शक्य होणार नाही. 
या पाश्र्वभूमीवर, कर्मचा:यांनाच आपल्या पगाराच्या पावतीवरून किंवा वार्षिक पगारपत्रवरून माहिती घेऊन ती माहिती भरावी लागणार आहे.
 
देशात प्राप्तिकराचे विवरण भरणा:या लोकांची एकूण संख्या आठ कोटींच्या आसपास आहे. यापैकी पाच कोटी 75 लाख लोकांवर करदायित्व आहे. यापैकी 4क् टक्के लोकांची गणना ही पाच लाख आणि त्यावरील उत्पन्न गटात होते. 
 
त्यांना ऑनलाइन रिटर्न भरणो सक्तीचे असल्याने जोर्पयत ते सर्व माहिती भरून देत नाहीत तोर्पयत त्यांचा फॉर्म ऑनलाईन व्यवस्थेत स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे एकूणच यंदा रिटर्नची प्रक्रिया क्लिष्ट होण्यासोबतच डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे.