शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिक गरेवाल हे तर काँग्रेसचे कार्यकर्ते

By admin | Updated: November 5, 2016 05:58 IST

गरेवाल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल शंका उपस्थित करणारे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. से. सिंग यांनी आता गरेवाल हे काँग्रेसचे होते

नवी दिल्ली : माजी सैनिक रामकिशन गरेवाल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल शंका उपस्थित करणारे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. से. सिंग यांनी आता गरेवाल हे काँग्रेसचे होते, असा शोध लावला. काँग्रेस व आम आदमी पार्टी त्यांच्या आत्महत्येचा राजकारणासाठी वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.सिंग यांनी यापूर्वी पत्रकारांना उद्देशूनही अतिशय वाईट भाषेचा वापर केला होता. स्वत: अनेक वर्षे सैन्यात घालविलेल्या सिंग यांनी एका जवानाच्या मानसिक अवस्था व राजकीय पक्ष यांचा उल्लेख करून, त्याला बदनाम करण्याचे प्रयत्न चालविले आहेत, अशी टीका दिल्लीत सुरू आहे. ते म्हणाले : हे दोन्ही पक्ष मृतदेहांचा वापर पक्षीय कारणांसाठी करीत आहेत. त्यांना ओआरओपीबद्दल त्यांना काहीही माहिती नाही, अनेक सैनिक हुतात्मा झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम आदमी पार्टी किंवा काँग्रेसचा एक तरी नेता कधी गेला का? असा प्रश्न त्यांनी विचारला. (लोकमत न्यूज नेटवर्क)>तमिळनाडूमध्ये काँग्रेसची निदर्शने : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ओआरओपी प्रश्नावर दिल्लीत स्थानबद्ध केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी काँग्रेसच्या तमिळनाडू शाखेतर्फे निदर्शने करण्यात आली. या वेळी पक्षाच्या सर्व गटांचे नेते व कार्यकर्ते मतभेद विसरून एकत्र आले होते.