शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सफाईबाबत पंतप्रधानांकडे तक्रार करणार्‍याचेच गटारीवर अतिक्रमण आरोग्य: मनपाच्या पाहणीत उघड झाला प्रकार

By admin | Updated: July 29, 2016 00:28 IST

जळगाव: सिंधी कॉलनी, कंवररामनगरातील रतन सोढी यांनी घरामागील गटारीची सफाई मनपाकडून होत नसल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने घेत राज्य शासनामार्फत मनपाला विचारणाही केली. मात्र मनपाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत तक्रारदारासह परिसरातील नागरिकांनीच गटारीवर अतिक्रमण केल्याने तसेच गटारीतून पिण्याच्या पाण्याचे पाईप गेलेले असल्याने सफाई करण्यात अडथळा होत असल्याचे आढळून आले.

जळगाव: सिंधी कॉलनी, कंवररामनगरातील रतन सोढी यांनी घरामागील गटारीची सफाई मनपाकडून होत नसल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने घेत राज्य शासनामार्फत मनपाला विचारणाही केली. मात्र मनपाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीत तक्रारदारासह परिसरातील नागरिकांनीच गटारीवर अतिक्रमण केल्याने तसेच गटारीतून पिण्याच्या पाण्याचे पाईप गेलेले असल्याने सफाई करण्यात अडथळा होत असल्याचे आढळून आले.
नागरिक सोढी यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील गटारीची सफाई होत नसल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर अपलोड केली होती. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने राज्यशासनास कळविले. राज्य शासनाच्या कक्ष अधिकार्‍यांनी याबाबत मनपास कळवून सफाई करून माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले. पहिल्यांदा तक्रार आली तेव्हा १ जुलै रोजी नाल्यातील अडकलेला कचरा काढला होता. मात्र त्यानंतरही सफाई न झाल्याची ओरड झाल्याने पाहणी केली असता हा प्रकार आढळून आला.