ँमूृलभूत सुविधा देण्यावर भर ....
By admin | Updated: March 23, 2016 00:11 IST
सर्वांच्या हिताचे निर्णय व्हावे
ँमूृलभूत सुविधा देण्यावर भर ....
सर्वांच्या हिताचे निर्णय व्हावेशहरासाठी अडचणीच्या ठरणार्या बाबींवर मनपाने सकारात्मक घेतलेले निर्णय योग्यच आहे. मात्र हॉकर्स,भाजीपाला विक्रेते आपल्या छोट्या छोट्या व्यवसायावर आपले पोट भरतात. त्यांना व्यवसायासाठी चांगली जागा उपलब्ध व्हावी. शहराला शोभेल असे सर्वांच्या हिताचे निर्णय माहापालिकेकडून व्हावे.प्राचार्य डॉ. विवेक काटदरे.