शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

छळामुळे कर्मचार्‍याला नैराश्याचा झटका मनपा : एका कर्मचार्‍याची बदली

By admin | Updated: December 1, 2015 23:36 IST

जळगाव : मनपातील एका कर्मचार्‍याला डावलून दुसर्‍याला पुढे केल्याने तसेच मनपातीलच काही अधिकारी, कर्मचार्‍यांनी छळ केल्यामुळे एका कर्मचार्‍याला नैराश्याचा झटका आल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी एका वाहनचालकाची तातडीने दवाखाने विभागात बदली करण्यात आली आहे.

जळगाव : मनपातील एका कर्मचार्‍याला डावलून दुसर्‍याला पुढे केल्याने तसेच मनपातीलच काही अधिकारी, कर्मचार्‍यांनी छळ केल्यामुळे एका कर्मचार्‍याला नैराश्याचा झटका आल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी एका वाहनचालकाची तातडीने दवाखाने विभागात बदली करण्यात आली आहे.
मनपातील एक कर्मचारी उपायुक्तांनी अन्य कर्मचार्‍यावर विशेष मेहेरबानी केल्याने डावलला गेल्याने नाराज होता. त्यातच काही अधिकारी, कर्मचार्‍यांकडून त्याची टिंगल टवाळी केली गेल्याने त्यास नैराश्याचा झटका आल्याचे समजते. सोमवारी मनपातील एका कार्यक्रमानंतर या कर्मचार्‍याने आयुक्तांसमोर रडून आपले मन मोकळे केले. मात्र त्याचवेळी त्याला भोवळ आल्याने तातडीने खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान याप्रकरणी आयुक्तांनी तातडीने वाहनविभागातील प्रभारी डिझेल मेकॅनिक संजय बागुल (मूळ पद वाहनचालक) यांची दवाखाने विभागात शववाहिकेचा चालक म्हणून बदली केली आहे.
------
जागृत जनमंचचा आरोप
मनपा प्रशासनानेही संबंधीत कर्मचार्‍याचा मानसिक छळ केला. उपायुक्त गांगोडे व आयुक्तांनी फूस दिल्यानेच दुसर्‍या कर्मचार्‍याला पुढे केले गेले. दरम्यान उपायुक्त जगताप यांनी तर या कर्मचार्‍याला रजेवर जाण्याचे फर्मान काढले होते. मात्र नंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाल्याने तातडीने संजय बागुल यांना पदावनतीचे आदेश दिल्याचा आरोप जळगाव जागृत जनमंचचे शिवराम पाटील, कॉ.अनिल नाटेकर यांनी केला आहे.