शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशात चार वर्षात वीज शिल्लक राहणार

By admin | Updated: July 21, 2014 23:44 IST

केंद्राकडून पर्यावरण विषयक मंजुरी तातडीने मिळाल्याने उत्साहित झालेले मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येत्या चार वर्षात राज्यात शिल्लक राहील एवढी वीज निर्माण होईल अशी घोषणा केली.

नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील  अनेक योजनांना केंद्राकडून पर्यावरण विषयक मंजुरी तातडीने मिळाल्याने उत्साहित झालेले मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येत्या चार वर्षात राज्यात शिल्लक राहील एवढी वीज निर्माण होईल अशी घोषणा केली. मागील सरकारने राज्याचा विकास रोखला असला तरी केंद्रातील नव्या सरकारने तो आता रुळावर आणला असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. 
अगामी काळात मध्यप्रदेश हे देशातील प्रमुख वीज उत्पादक राज्य असेल. असा विश्वास मुख्यमंत्री चौहान यांनी व्यक्त केला. आम्ही सत्ता हाती घेतली त्यावेळी राज्यात केवळ 29क्क् मेगाव्ॉट वीजेचे उत्पादन होत होते. आज आम्ही चौदा हजार मेगावॅट विजेचे उत्पादन करीत आहोत.
 आमची आणखी 4क्क्क् मेगावॅट अधिक वीज उत्पादनाची तयारी आहे. त्यामुळे सन 2क्18 र्पयत राज्याची वीज उत्पादन क्षमता 2क्,क्क्क् मेगावॅटर्पयत जाण्याची अपेक्षाही चौहान यांनी व्यक्त केली. यामध्ये सौर आणि पवन ऊर्जेचा समावेश असेल. असेही त्यांनी स्पष्ट केले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगाने निर्णय घेणारे असल्यामुळे त्यांच्या राजवटीत देशाचा विकास अधिक वेगाने होण्याची अपेक्षाही चौहान यांनी व्यक्त केली. मध्यप्रदेशातील राष्ट्रीय महामार्गाची स्थिती वाईट असून आपण त्याकडे ही पंतप्रधानांचे लक्ष वेधले असल्याचे त्यांनी सांगितले. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4विजेसाठी स्वयंपूर्ण राज्य झाल्यानंतर आमच्याकडे जास्तीची वीज असल्यास आम्ही कमी वीज असणा:या राज्यांना मदत करु.     
4संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण देशाचा विकासच खुंटला होता. त्यामुळे मध्यप्रदेश मागे पडण्यास मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरता येणार नाही .