शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचाराविना झालेली निवडणूक

By admin | Updated: November 9, 2015 00:36 IST

बिहारमधील निवडणूक आणि हिंसाचार हे एक समीकरणच बनले आहे. गेल्या काही निवडणुकांचा विचार केल्यास २०१५ ची विधानसभा निवडणूक याला अपवाद ठरते.

पाटणा : बिहारमधील निवडणूक आणि हिंसाचार हे एक समीकरणच बनले आहे. गेल्या काही निवडणुकांचा विचार केल्यास २०१५ ची विधानसभा निवडणूक याला अपवाद ठरते. काही किरकोळ अपवाद वगळता पाच टप्प्यांतील मतदान शांततेत पार पडले. याचे श्रेय निवडणूक आयोग आणि राज्य प्रशासनाला दिले पाहिजे.बिहारमधील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. निवडणूक आणि त्याला विरोध करणारे नक्षलवादी ही येथील मुख्य समस्या आहे. २४३ विधानसभा मतदारसंघांपैकी ३७ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात, तसेच बिहारचे राजकारण अत्यंत टोकाची पातळी गाठत असल्याने पक्षीय वाददेखील हिंसेला कारणीभूत ठरतात. त्यामुळे येथे शांततेत निवडणूक घेणे एक दिव्यच ठरते. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी राज्य पोलीस आणि निमलष्करी दलाच्या ९९३ कंपन्या तैनात केल्या होत्या. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलाची पाच हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत.