शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Election Results Live - उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री रावत दोन्ही जागांवर पराभूत

By admin | Updated: March 11, 2017 13:06 IST

उत्तर प्रदेशसोबतच उत्तराखंडमध्येही मोदी लाटेच्या प्रभावात काँग्रेस भुईसपाट झाली आहे. धक्कादायक

 ऑनलाइन लोकमत
देहराडून, दि. 11 -  उत्तर प्रदेशसोबतच उत्तराखंडमध्येही मोदी लाटेच्या प्रभावात काँग्रेस भुईसपाट झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत हे दोन मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. 
हरिश रावत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भाजपाला कडवी टक्कर देणार, असे संकेत मिळत होते. मात्र भाजपाच्या झंझावात काँग्रेसचा देवभुमीमधील गडही कोसळला. त्याबरोबर काँग्रेसचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनाही  आपला पराभव टाळता आला नाही. रावत यांना हरिद्वार (ग्रामीण) मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. सोबतच रावत यांना किच्चा मतदार संघातूनही अवघ्या 92 धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. 
सध्या येत असलेल्या कलांमध्ये उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांपैकी  51 जागांवर भाजपा आघाडीवर आहे.  तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय बीएसपी आणि अन्य 4  जागांवर आघाडीवर आहे. 70 सदस्यांच्या उत्तराखंड विधानसेत 15 फेब्रुवारी रोजी 69 जागांसाठी मतदान झाले होते.