शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तारखा पुढच्या आठवड्यात?

By admin | Updated: August 25, 2014 04:16 IST

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग पुढील आठवड्याच्या मध्यात जाहीर करण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग पुढील आठवड्याच्या मध्यात जाहीर करण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ येत्या २७ आॅक्टोबरला आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ८ नोव्हेंबरला संपत आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढल्यावर्षी ३ जानेवारी आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ १९ जानेवारीला संपत आहे.गणेशचतुर्थी, दसरा आणि दिवाळी यासारखे महत्त्वाचे सण आणि त्यादरम्यान केंद्रीय दलांची तैनाती याचा विचार करून तारखा निश्चित करण्यात येणार आहेत. पुढच्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी असणार आहे. झारखंड हे नक्षलग्रस्त राज्य आहे. सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता आहे. या बाबींचा आणि निवडणूक कर्मचारी आणि सुरक्षा दलांची नियुक्ती यांचा विचार करून या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुका होणार असलेल्या राज्यांचा आढावा घेण्याचे आदेश आधीच दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)