शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये आठ नक्षलवादी ठार

By admin | Updated: March 2, 2016 03:04 IST

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्णात पोलिसांनी मंगळवारी पहाटे भीषण चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मृतांमध्ये पाच महिला नक्षल्यांचा समावेश आहे.

हैदराबाद/रायपूर: छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्णात पोलिसांनी मंगळवारी पहाटे भीषण चकमकीत आठ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मृतांमध्ये पाच महिला नक्षल्यांचा समावेश आहे.सुकमा जिल्ह्णाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्णाच्या किस्ताराम पोलीस स्टेशनअंतर्गत सकलेर गावातील जंगलात तेलंगणाच्या ग्रेहाँड पोलीस दलाने ही कारवाई केली. तेलंगण सीमेलगतच्या या क्षेत्रात नक्षल्यांच्या हालचालींची गोपनीय सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथक शोध मोहिमेवर निघाले होते. हे पथक सकलेर गावातील जंगलात पोहोचताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही कारवाई केली. काही काळ चकमकीनंतर नक्षली तेथून पसार झाले. घटनास्थळी पोलिसांना आठ नक्षल्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्या जवळून एक एके ४७ रायफल, एक एसएलआर रायफल, तीन इन्सास रायफल आणि एक ३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे.या चकमकीत उत्तर तेलंगणाचे नक्षली ठार झाले असून त्यात क्षेत्रीय समितीचा सदस्य हरिभूषणचाही समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (वृत्तसंस्था)