शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्याच्या पत्नीऐवजी ‘डमी’ परीक्षार्थी

By admin | Updated: August 5, 2015 23:16 IST

छत्तीसगडचे शालेय शिक्षण मंत्री केदार कश्यप यांच्या पत्नी शांती कश्यप यांच्याऐवजी एका डमी महिला उमेदवाराने बस्तरच्या लोहांडीगुडामधील केंद्रात

रायपूर: छत्तीसगडचे शालेय शिक्षण मंत्री केदार कश्यप यांच्या पत्नी शांती कश्यप यांच्याऐवजी एका डमी महिला उमेदवाराने बस्तरच्या लोहांडीगुडामधील केंद्रात एम.ए. इंग्रजी विषयाची परीक्षा दिल्याचे उघडकीस आल्याने बुधवारी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या घटनेविरुद्ध काँग्रेसने रायपूरपासून जगदलपूरपर्यत निदर्शने आणि धरणे आंदोलन केले. शालेय शिक्षण मंत्र्याच्या दोन्ही शहरांमधील निवासस्थानी घेराव करण्यात आला. दरम्यान काँग्रेसच्या १५६ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणामुळे केदार कश्यप यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे पंडित सुंदरलाल शर्मा मुक्त विद्यापीठाने या घटनेला दुजोरा देऊन दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. एम.ए. अंतिम वर्षाच्या इंग्रजी साहित्य या विषयाची परीक्षा शांती कश्यप यांच्याऐवजी किरण मौर्या नामक एका महिलेने दिली होती.विद्यापीठाचे कुलगुरू बंशगोपाल सिंग यांनी सांगितले की, शांती कश्यपच्या जागी परीक्षा देणाऱ्या महिलेची विचारपूस केली असता ती प्रश्नपत्रिकेसह पळून गेली. लोहांडीगुडा पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा नोदविण्यात आला असल्याची माहिती आहे. (वृत्तसंस्था)