शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन विधेयकामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती

By admin | Updated: June 10, 2015 23:23 IST

केंद्रातील मोदी सरकारने कृषी क्षेत्राकडे चालवलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे. कृषी क्षेत्रावरील खर्चात सरकारने प्रचंड कपात केली आहे. भू- संपादन विधेयकामुळे आपल्या

एस.पी. सिन्हा, पाटणाकेंद्रातील मोदी सरकारने कृषी क्षेत्राकडे चालवलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे. कृषी क्षेत्रावरील खर्चात सरकारने प्रचंड कपात केली आहे. भू- संपादन विधेयकामुळे आपल्या जमीन बळकावल्या जातील की काय, म्हणून शेतकरी धास्तावला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त पाटण्यामध्ये पक्षाचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन बोलवण्यात आले आहे. श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये बुधवारपासून सुरू झालेल्या या दोन दिवसीय अधिवेशनात पवार बोलत होते. आपल्या भाषणात पवारांनी मोदी सरकारला जोरदार लक्ष्य केले. भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या गत वर्षभरातील कार्यकाळात सामाजिक सद्भाव घटल्याचा आरोप केला.