शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्याने ढकलगाडीवरुन नेला पत्नीचा मृतदेह

By admin | Updated: November 7, 2016 13:21 IST

रुग्णवाहिकेसाठी पैसै नसल्याने एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह ढकलगाडीवरुन न्यावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 7 - रुग्णवाहिकेसाठी पैसै नसल्याने एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह ढकलगाडीवरुन न्यावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रामुलू असं या व्यक्तीचं नाव असून ते भीक मागतात. त्यांची पत्नी कविता आजारी होती. शुक्रवारी लिंगमपली रेल्वे स्थानकाजवळ असताना त्यांचा मृत्यू झाला. रामुलू यांना पत्नीचा मृतदेह हैदराबादला न्यायचा होता. मात्र रुग्णवाहिकेला देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. म्हणून त्यांनी ढकलगाडीवरुन पत्नीचा मृतदेह नेला.
 
(अरे बापरे ! पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याने केला 10किमी प्रवास)
 
शुक्रवारी सकाळी रामुलू यांनी हैदराबादसाठी प्रवास सुरु केला होता. तब्बल 60 किमी प्रवास केल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ते विक्रमगडला पोहोचले. पण त्यांचा रस्ता चुकला होता. अखेर तेथील पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने विक्रमगडमध्येच अंत्यविधी करण्यात आला.
 
(बेवारस महिला मृतदेहांना ‘ती’ देते अखेरचा ‘गुस्ल’)
(ओडिशामध्ये पुन्हा एकदा मृतदेहाची अवहेलना)
 
'पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावी तिचा अंत्यविधी करण्याचं ठरवलं. त्यांनी काही स्थानिक वाहनचालकांकडे मदत मागितली, पण त्यांनी 5 हजार रुपये मागितले. गाडी भाड्याने घेण्यासाठी पैसे नसल्याने रामुलू यांनी ढकलगाडीवर मृतदेह ठेवला आणि प्रवास सुरु केला. 60 किमी प्रवास केल्यानंतर ते शनिवारी संध्याकाळी विक्रमगडला पोहोचले', अशी माहिती पोलीस अधिकारी जी रवी यांनी दिली आहे.
 
कविता यांना रोग झाला होता त्यामुळे मृतदेह जास्त वेळ ठेवू शकत नव्हते.  त्यामुळे विक्रमगडमध्येच नातेवाईकांशिवाय त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.