शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.नरेंद्र जाधव यांची संघावर स्तुतिसुमने!

By admin | Updated: April 15, 2015 01:23 IST

सोनिया गांधी यांचे निकटवर्ती तसेच नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर भलामण केल्याने राजकीय क्षेत्रात भुवया उंचावल्या आहेत.

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निकटवर्ती तसेच नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर भलामण केल्याने राजकीय क्षेत्रात भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी संघ व दलित यांच्या एकीसाठी आपण कारण ठरल्यास आनंद होईल , असे विधान केले.राजधानीत एकीकडे वादग्रस्त विधानांची स्पर्धा लागली असतानाच आता जाधव यांच्या विधानाने त्यात भर पडली आहे.निमित्त होते संघ परिवारातील दोन पाक्षिकाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विशेषंकाच्या लोकार्पणाचे. मंगळवारी सीरी फोर्ट सभागृहात संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी, डॉ.नरेंद्र जाधव, पत्रकार प्रफुल केतकर, हितेश कुमार यांच्या उपस्थित हा कार्यक्र म झाला. त्यावेळी जाधव यांनी संघाला पूरक अशी आपली मते मांडल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले.जाधव म्हणाले, संघाला डॉ.आंबेडकर आधीच प्रात:स्मरणीय आहेत. बाबासाहेबाचे विचार समाजासाठी आवश्यक आहेत. ते सांगायला मी येथे आलो. माझ्या काही मित्रांना संघाच्या या कार्यक्र मात मी सहभागी होतो असे कळल्यानंतर त्यांना आपत्ती होती. परंतु चांगल्या कार्यक्र मात सहभागी होण्यासाठी मला कुणाची परवानगी लागत नाही. मी त्यांची पर्वा करत नाही. जयंतीच्या निमित्ताने संघाच्या मंचावर मी डॉ.आंबेडकर यांचे विचार सांगतो आहे, या पेक्षा चांगली गोष्ठ नाही , असेही ते म्हणाले.