शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

चैतन्य गोशाळेला पाच लाखांची देणगी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

अहमदनगर : येथील शांतीलालजी मुथा (भिगवणकर) यांनी त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त पाच लाखांची देणगी चैतन्य गोशाळेला देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवला.

अहमदनगर : येथील शांतीलालजी मुथा (भिगवणकर) यांनी त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त पाच लाखांची देणगी चैतन्य गोशाळेला देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवला.
देवळाली पानाची ( ता. आष्टी) येथे हभप मुकुंद जाटदेवळेकर यांनी स्थापन केलेल्या चैतन्य गोशाळेत मुथा यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा गुरूवारी पार पडला. राष्ट्रसंत गोविंददेवगिरी महाराज व जाटदेवळेकर महाराज यांच्या आध्यात्मिक सहवासात राहिलेले मुथा गेल्या ३५ वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत. गोशाळेच्या शेड बांधकामासाठी त्यांनी ही देणगी दिली असून, तेथे कोठेही आपले नाव न वापरण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवला आहे.
यावेळी मुथा यांचे चिरंजीव अभय मुथा, गौतम मुथा, जयश्री, शोभा, स्नेहा मुथा आदी कुटुंबीय उपस्थित होते. (प्रतिनिधी)
-----------
फोटो - १४ मुथा सत्कार
गोशाळेला पाच लाखांची देणगी दिल्याबद्दल जाटदेवळेकर महाराज यांनी शांतीलाल मुथा यांचा सत्कार केला.