शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन रोडवर रंगली दिवाळी पहाट दिवाळी उत्साहात: स्वरांची उधळण

By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST

अहमदनगर: येथील पाईपलाईन रस्त्यावर आयोजित दिवाळी पहाट चांगलीच रंगली़ पहाटेच्या शांततामय वातावरणात गायकांनी विविध स्वरांची उधळण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले़

अहमदनगर: येथील पाईपलाईन रस्त्यावर आयोजित दिवाळी पहाट चांगलीच रंगली़ पहाटेच्या शांततामय वातावरणात गायकांनी विविध स्वरांची उधळण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले़
दिवाळी पहाटेचे शहरासह उपनगरांत ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते़ पाईपलाईन रस्त्यावर स्वरसुधा येथे दिवाळी पहाट कार्यक्रम पार पडला़ कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र आंधळे व विकास बडे यांच्या वतीने करण्यात आले होते़ स्वर मैफलीच्या सुरुवातीला भक्तीगीते सादर करण्यात आली़ गायक प्रभाकर सुर्यपुजारी यांनी विविध भक्तीगीते सादर केली़ त्यांना सुधाकर पुजारी यांनी साथ केली़ तसेच आंधळे व बडे यांनीही गायकांना साथ केली़ दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पहाटेच्यावेळी गायकांनी गीत सादर करत दिवाळीचे स्वागत केले़ सकाळी उशिरापर्यंत ही मैफल रंगली होती़
़़़़़़़़़़़
फोटो ओळी: दिवाळी पहाट बहारदार कार्यक्रमात गायन करताना सुधाकर सुर्यपुजारी़ समवेत राजेंद्र आंधळे, विकास बडे आदी़