शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

पिरंगुटच्या भवानी टेकडीवर दिवाळी पहाट

By admin | Updated: November 15, 2015 21:13 IST

श्रोते मंत्रमुग्ध : बालचमुंनी गायली भाव व भक्ती गीते

श्रोते मंत्रमुग्ध : बालचमुंनी गायली भाव व भक्ती गीते
पौड : पिरंगुट येथील भवानी टेकडीवर मुळशी तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांनी लावलेल्या दीपांनी भवानी टेकडीचा परिसर उजळून निघाला. या निमित्ताने प्रसिद्ध कीर्तनकार अशोक मेमाणे व त्यांच्या समवेतच्या बालकलाकारांनी सादर केलेल्या आपल्या भाव व भक्ती गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिरंगुटच्या सरपंच ललिता पवळे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ वाघमुख हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वक्त्या म्हणून श्रद्धा वाळिंबे यांनी आपल्या भाषणातून दिवाळी पर्वणीचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी पिरंगुटच्या माजी सरपंच सुरेखा पवळे, उपसरपंच ज्ञानेश्वर पवळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक दत्ता आल्हाट, अनिल चोंधे, मधुकर भोसले, पांडुरंग चव्हाण व पंचक्रोशीतील अनेक भाविक उपस्थित होते. अभिजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.