शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना उबदार कपड्यांचे वाटप

By admin | Updated: November 15, 2015 23:14 IST

अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयातील एम़ कॉम. वर्गातील विद्यार्थ्यांच्या वतीने शनिवारी रिमांड होममधील मुलांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले़ यावेळी साठ विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला़ रिमांड होमच्या अधीक्षिका सुमन जाधव यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली़ यावेळी शाम खरात, डॉ़ शबनब गरंगू उपस्थित होते़ विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्य डॉ़ आऱजे़ बॉर्नबस यांनी कौतुक केले़

अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयातील एम़ कॉम. वर्गातील विद्यार्थ्यांच्या वतीने शनिवारी रिमांड होममधील मुलांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले़ यावेळी साठ विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करून त्यांच्याशी संवाद साधला़ रिमांड होमच्या अधीक्षिका सुमन जाधव यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली़ यावेळी शाम खरात, डॉ़ शबनब गरंगू उपस्थित होते़ विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्य डॉ़ आऱजे़ बॉर्नबस यांनी कौतुक केले़
फोटो १५ रिमांडहोम

पाणी टँकरची मागणी
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील आखतवाडे व सामनगाव परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ गाव व परिसरातील विहिरी, बोरवेल, हातपंप यांची पाणी पातळी खालावल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे़ प्रशासनाने गावठाण व परिसरातील वाड्या-वस्त्यांसाठी तातडीने टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़