वीज पुरवठा खंडित
By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST
पणजी : मोरजी येथील ११ केव्ही फिडरवर दुरूस्तीचे काम होणार असून दि. १५ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामध्ये तेंबवाडा, कान्नाईकवाडा, बागवाडा, खेंडिर, वरचावाडा, पोकेवाडा, काटेवाडा, मधलावाडा, विठ्ठलदासवाडा, मारडीवाडा, गावडेवाडा व स्वभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.
वीज पुरवठा खंडित
पणजी : मोरजी येथील ११ केव्ही फिडरवर दुरूस्तीचे काम होणार असून दि. १५ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामध्ये तेंबवाडा, कान्नाईकवाडा, बागवाडा, खेंडिर, वरचावाडा, पोकेवाडा, काटेवाडा, मधलावाडा, विठ्ठलदासवाडा, मारडीवाडा, गावडेवाडा व स्वभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही. ...........................पणजी : मांद्रे येथील ११ केव्ही फिडरवर दुरूस्तीचे काम होणार असून दि. १६ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामध्ये देऊळवाडा, अस्कावाडा, खाब्रेवाडा व स्वभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही. .......................पणजी : शिवोली येथील ११ केव्ही फिडरवर दुरूस्तीचे काम होणार असून दि. १८ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीज पुरवछा खंडित करण्यात येणार आहे. यामध्ये व्ही. पी. सडये, व्ही. पी. ओशेल, वगळी, खैरात, व्ही. पी कामुर्ली व स्वभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.