शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

By admin | Updated: December 29, 2014 03:59 IST

राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्यासोबत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या चर्चेच्या अगोदर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) जम्मू-काश्मिरात

श्रीनगर : राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्यासोबत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या चर्चेच्या अगोदर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन करण्यासाठी संभाव्य आघाडीबाबत विचारविमर्श सुरू केला आहे.राज्यात सरकार स्थापन करण्याच्या विविध शक्यता पडताळून पाहण्यासाठी पक्षाने नवनिर्वाचित आमदारांसोबत रविवारी अनौपचारिक चर्चा केली, असे पीडीपीचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी सांगितले. भाजपासोबत युती करण्यासह सर्वच पर्याय पीडीपीसाठी खुले आहेत, असे नमूद करून अख्तर म्हणाले, राज्यपालांसोबत पक्ष नेतृत्वाची बैठक होण्यापूर्वी आम्ही पक्षात मतैक्य घेण्याच्या प्रक्रियेत आहोत.व्होरा यांनी शुक्रवारी पीडीपी आणि भाजपा यांना वेगवेगळे पत्र पाठवून त्यांच्या नेत्यांना सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात १ जानेवारीपूर्वी चर्चा करण्याचे आमंत्रण दिले आहे. काल पीडीपीने सरकार स्थापन करण्यासाठी भाजपापुढे काही अटी ठेवल्या होत्या. राज्यघटनेच्या कलम ३७० वरील पक्षाच्या भूमिकेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे पीडीपीने याआधीच जाहीर केले आहे. (वृत्तसंस्था)