शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

टाटाचे संचालक मंडळ बरखास्त करा

By admin | Updated: December 22, 2016 00:42 IST

टाटांच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांतून बाहेर पडल्यानंतर, सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका दाखल केली असून,

मुंबई : टाटांच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांतून बाहेर पडल्यानंतर, सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका दाखल केली असून, टाटा सन्सचे हंगामी चेअरमन रतन टाटा आणि कंपनीचे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश देण्याची विनंती लवादास केली आहे. नवे संचालक मंडळ नियुक्त होईपर्यंत कंपनीवर प्रशासक नेमण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.५0 वर्षीय मिस्त्री यांनी याचिकेत म्हटले आहे की, टाटा सन्सवर प्रशासक म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची नेमणूक करण्यात यावी, तसेच विद्यमान संचालक अल्पमतात यावे, यासाठी स्वतंत्र संचालकांची नेमणूकही मोठ्या संख्येने करण्यात यावी. सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्स आणि टाटाचे विश्वस्त यांच्या विरोधात कंपनी कायद्याच्या कलम २४१, २४२, आणि २४४ अन्वये याचिका दाखल केली आहे. कंपनीतील गैरकारभार आणि अल्पसंख्य भागधारकांच्या हिताशी संबंधित ही कलमे आहेत. मिस्त्री यांचे कुटुंब १८.५ टक्के समभागासह टाटा सन्समध्ये ५0 वर्षांपासून अल्पसंख्य भागधारक आहे. हे प्रकरण लवादापुढे गुरुवारी सुनावणीसाठी येणार आहे.मिस्त्री यांनी याचिकेत म्हटले की, टाटा व एक विश्वस्त नोशीर सुनावाला यांनी टाटांच्या सूचीबद्ध कंपन्यांतील संवेदनक्षम कागदपत्रे बेकायदा हस्तगत केली आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश लवादाने द्यावेत. (वाणिज्य प्रतिनिधी)