शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

वडगावच्या बाजाराला पोलिसांकडून शिस्त

By admin | Updated: February 15, 2017 20:32 IST

पेठवडगाव : अखेरीस वडगावच्या बेशिस्त आठवडी बाजाराला पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने शिस्त लावली. बिरदेव चौक ते आंबेडकर पुतळा या रस्त्यावर एका बाजूला बाजाराचे व्यवस्थापन केले. पांढरे प˜े, व्यापार्‍यांना ठराविक जागा, रिक्षा थांबा स्थलांतर, बेकायदेशीर रस्त्यावर पार्किंग करणार्‍या ५० हून अधिक दुचाकींची हवा सोडण्यात आली. प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी भुवनेश्वरी यांनी शिस्तीचा बडगा उगारून बाजाराला शिस्त आणली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पेठवडगाव : अखेरीस वडगावच्या बेशिस्त आठवडी बाजाराला पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने शिस्त लावली. बिरदेव चौक ते आंबेडकर पुतळा या रस्त्यावर एका बाजूला बाजाराचे व्यवस्थापन केले. पांढरे प˜े, व्यापार्‍यांना ठराविक जागा, रिक्षा थांबा स्थलांतर, बेकायदेशीर रस्त्यावर पार्किंग करणार्‍या ५० हून अधिक दुचाकींची हवा सोडण्यात आली. प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी भुवनेश्वरी यांनी शिस्तीचा बडगा उगारून बाजाराला शिस्त आणली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.वडगावच्या बाजाराचे व्यवस्थापन करण्यास व्यापार्‍यांचा विरोध होता. त्यामुळे व्यापारी प्रतिसाद देत नव्हते. तसेच राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे बाजारात बेशिस्त होती. यामुळे बाजारावर नागरिक, व्यापारी यांच्यातून टीका होत होती.प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी भुवनेश्वरी यांनी आजच्या बाजाराचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना बाजार व्यवस्थापन कर्मचारी, बांधकाम, आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी, बांधकाम, आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना दिल्या. त्यानुसार रस्त्यावर पांढरे प˜े मारण्यात आले. बिरदेव चौक ते पालिका चौक या रस्त्याची पूर्व बाजू रिकामी ठेवण्यात आली. तसेच पालिका चौक ते यादव हॉस्पिटल हा निम्मा रस्ता खुला करण्यात आला.आज, सोमवारी सकाळी व्यापार्‍यांना सूचना व प्रबोधन करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. यामुळे बाजाराचे व्यवस्थापन सुटसुटीत झाले. सर्वच व्यापार्‍यांनी पालिकेने ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय सुरू केला.बाजारात दुचाकी वाहनधारकांची गर्दी लक्षात घेऊन पार्किंगचे नियोजन वैरण बझार सरसेनापती जाधव खुले नाट्यगृह, यादव हॉस्पिटलमध्ये प˜े मारून करण्यात आले.