डायरेक्ट - निधन वार्ता
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
भागीनाथ नळे
डायरेक्ट - निधन वार्ता
भागीनाथ नळेलासूरगाव : येथील भागीनाथ हरिभाऊ नळे (५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, एक मुलगी, जावई, सुना व नातवंडे, असा परिवार आहे.बाळू हौसारेगंगापूर : तालुक्यातील मांजरी माहुली येथील बाळू पुंजाराम हौसारे (४५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले व मुली, असा परिवार आहे.