शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

दैनंदिनी....... जोड....

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

१) कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप आरती शिंदे यांचे कीर्तन. स्थळ- ओम कार्येश्वर महादेव समाधी मंदिर, सातारा. वेळ- रात्री ८.३०

१) कीर्तन : अखंड हरिनाम सप्ताहात हभप आरती शिंदे यांचे कीर्तन. स्थळ- ओम कार्येश्वर महादेव समाधी मंदिर, सातारा. वेळ- रात्री ८.३०
२) संस्कार शिबीर : पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबीर. स्थळ- स्वामी समर्थ केंद्र, हडको एन-९
३) कला महोत्सव : पार्वती दत्ता प्रस्तुत औरंगाबाद बॅले. स्थळ- कलाग्राम, चिकलठाणा एमआयडीसी. वेळ सायं. ६.३० वा.
४) मोफत सेमिनार : हॅलो फ्रेंडस् एज्युकेशनल सर्व्हिसेसतर्फे स्मरणशक्ती विकास या विषयावर मोफत सेमिनार. स्थळ- एमआयटी हायस्कूल, सिडको एन-४. वेळ- सकाळी १० वा.
५) बालमेळावा : अ.भा. साने गुरुजी कथामालेत स. ८.३० ध्वजारोहण, स. ८.४० वा. शोभायात्रा, स. ९.४० वा. बालमेळावा. मार्गदर्शक- डॉ. एस. एन. सुब्बाराव, स. ११ परिसंवाद, दु. २ ते ४ मला भावलेले साने गुरुजी खुले अधिवेशन. स्थळ- यशवंत कला महाविद्यालयाचे कला दालन.
६) सभा : मद्यमुक्तीसाठी मोफत ॲल्कोहोलिक्स ॲनॉनिमस हॉलिडे समूहातर्फे सभा. स्थळ- बडी गिरणी, मनपा शाळा, मिलकॉर्नर. वेळ- सायं. ७.३० वा.
७) रंगयात्रा : स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित रंगयात्रा उपक्रमांतर्गत जाहला सोहळा अनुपम व स्मशानातलं सोनं, या एकांकिका. स्थळ- गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीचे नाट्यगृह. वेळ- सायं. ६.३० वा.
८) चालण्याची स्पर्धा : घाटी रुग्णालय कर्मचारी-अधिकारी यांच्यासाठी चालण्याची स्पर्धा. स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट. वेळ- सायं. ६ वा.