शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

धुळे दंगल; एकास अटक १५ जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST

धुळे : शहरातील मच्छीबाजार कसाबवाडा परिसरात शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास क्रिकेटच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांतील १५ जणांवर गुन्हा दाखल केला असून नासीर हुसेन महंमद अब्बास अन्सारी (४२) यास अटक केली आहे.

धुळे : शहरातील मच्छीबाजार कसाबवाडा परिसरात शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास क्रिकेटच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांतील १५ जणांवर गुन्हा दाखल केला असून नासीर हुसेन महंमद अब्बास अन्सारी (४२) यास अटक केली आहे.
.....................................................................
परस्पर हाणामारीत जखमी झालेल्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ताब्यात घेण्यात येण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. सशस्त्र हाणामारीत अख्तर हुसेन महंमद अन्सारी व यासीर अस्लम अन्सारी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरात तणावसदृश्य परिस्थिती असल्याने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर घटनास्थळी समाजातील नेतेमंडळींनी बैठक घेत प्रकरण आटोपते घेण्याचे आवाहन दोन्ही गटांना केले. आझादनगर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून दोन्ही गटांकडून वापरण्यात आलेली काही हत्यारे, बॅट, लाकडी दांडा आदी साहित्य जप्त केले आहे. (प्रतिनिधी)
-------------------
(फोटो- १६धुळे)
------------------
धुळे दंगलीत वापरण्यात आलेले साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहे.