धरणगाव पाणी पुरवठा -भाग ३ जोड
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
असा प्रश्न उपस्थित होत आहे. डीएसआर रेट प्रमाणे या योजनेची व एजन्सीची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
धरणगाव पाणी पुरवठा -भाग ३ जोड
असा प्रश्न उपस्थित होत आहे. डीएसआर रेट प्रमाणे या योजनेची व एजन्सीची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.इन्फोधरणगाव शहरासाठी मंजूर १४ कोटींची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या देखरेखीखाली झाली. मात्र एजन्सीने अपूर्ण अवस्थेत योजना का सोडली याचे कारण सांगणे कठीण आहे.-विशाल मोरे, अभियंता, पाणीपुरवठा विभागइन्फोशासनाने ज्या एजन्सीला काम दिले होते त्यांनी ते काम पूर्ण करणे आवश्यक होते. पालिकेने टप्प्याटप्याने का होईना लोकवर्गणीची रक्कम भरली होती. त्यामुळे एजन्सीने हे काम पूर्ण करणे गरजेचे होते. यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने पाठपुरावा करायला हवा होता. याला एजन्सी-प्रशासन, पदाधिकारी जबाबदार आहे.-योगेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते