देवगाव उर्वरीत बातमी
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST
सध्या गोदावरी तट डावा कालव्याचे पाणी सुटलेले असून पिकांना पाणी देण्याबरोबरच शेतीची इतरही कामे जोरात चालु आहे. परंतु बिबट्याच्या अचानक झालेल्या संचाराने शेतकरी, शेतमजुर यांच्यात दहशत निर्माण झाली असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान परिसरात त्वरित पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन सरपंच रविता आढांगळे, ग्रामसेवक एन. पी. जमधडे,ग्रा.प. सदस्य आबुभाई क्रादी, उपसरपंच लहानु मेमाणे, सतीश बोचरे, चंद्रभान बोचरे, निवृत्ती बोचरे, बाळासाहेब बोचरे, ज्ञानेश्वर आरोटे, शिवाजी बोचरे, सुनील बोचरे, विष्णू बोचरे यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे. (वार्ताहर)